वर्णन:
राष्ट्रीय पशुधन मिशन (NLM) योजनेचा उद्देश भारतातील पशुधन क्षेत्राचा विकास करणे आहे. या योजनेत शेतकऱ्यांना पशुधन पालन क्षेत्रातील प्रकल्पासाठी अनुदान आणि कर्ज मिळते. तसेच, हे पशुधन उत्पादन, दुग्ध उत्पादन, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs) यांना प्रोत्साहन देणारी योजना आहे.
Don’t miss our future updates! Get Subscribed Today!