विदिशा ही एक अग्रगण्य संस्था आहे जी कृषी, पोल्ट्री, डेरी, गोट फार्मिंग यासारख्या विविध कृषी उद्योजकांसाठी तसेच शेतकरी उत्पादक संघटना आणि कंपन्यांना सल्ला आणि सेवा पुरवते. या संस्थेच्या माध्यमातून उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) आणि सर्विस इंडस्ट्रीतील व्यवसायांना नोंदणी, परवाने, प्रमाणीकरण, बीज भांडवली, ब्रँडिंग, मार्केटिंग, पॅकेजिंग, वेबसाईट्स इत्यादी क्षेत्रात तज्ञांच्या मार्गदर्शनासह सेवा दिल्या जातात. विददशा या कृषी क्षेत्रातील नवउद्योजकांना शासकीय योजना, अर्थसहाय्य, करार शेती, व्यवसाय नोंदणी, ब्रँडिंग व मार्केटिंगमध्ये संपूर्ण सहाय्य पुरवणारी विश्वासार्ह व सहाय्यकारी संस्था आहे.
विदीशा चा उद्देश कृषी आणि त्याच्याशी संबंधित व्यवसायांच्या विकासाला चालना देणे हा आहे. आम्ही शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना सुलभ सेवा व ज्ञान देत त्यांच्या व्यवसायाची उन्नती साधण्याचे कार्य करतो. विददशाचे ध्येय नवउद्योजकांना शाश्वत व उदारमतवादी पायाभूत सुविधा, शासकीय सहाय्य व प्रोत्साहन मिळवून देणे आहे.
विदीशा कृषी उद्योजकता व शेतकरी उत्पादन संस्थांना शाश्वत विकासाच्या मार्गावर नेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रगण्य स्थान मिळविणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही भारतातील कृषी क्षेत्राला आर्थिक आणि तांत्रिक प्रगतीच्या दिशेने नेणाऱ्या नावीन्यपूर्ण संधींचा शोध घेण्यास उत्सुक आहोत.
Don’t miss our future updates! Get Subscribed Today!