उद्योजकांना व्यवसायाची वाढ आणि यशस्वितेसाठी मार्गदर्शन करतो. शासकीय योजना, अनुदान आणि व्यवसाय संधींवरील सल्ला देऊन कृषी क्षेत्रातील उद्योगांना प्रगती साधण्यास मदत करतो.
कार्य प्रक्रिया:
व्यवसायाच्या गरजेनुसार सल्ला सेवा देणे.
शासकीय योजनांबद्दल सखोल माहिती पुरवणे.
अर्जासाठी आवश्यक प्रक्रिया मार्गदर्शन.
व्यवसायाला आर्थिक सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणे.