उद्योजकता विकासासाठी, आम्ही शासकीय मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण सत्रे आयोजित करतो. उद्योग उभारणीसाठी आवश्यक कौशल्ये, संकल्पना, व्यवस्थापन, विपणन, वित्तीय नियोजन इ. विषयांवर हे सत्र आधारित असतात. प्रत्येक प्रशिक्षण सत्र उद्योजकांना त्यांच्या व्यवसाय विकासासाठी सखोल मार्गदर्शन देते.
Don’t miss our future updates! Get Subscribed Today!