शेती-उद्योगांसाठी करार शेतीच्या माध्यमातून उत्पादनाचे सुलभ विपणन होईल याची हमी देतो. शेतकरी आणि उद्योजकांना शाश्वत उत्पन्न मिळवण्यास मदत करण्यासाठी विविध करार प्रक्रियेचे नियोजन करतो.
कार्य प्रक्रिया:
करार शेतीचे स्वरूप निवडणे.
कागदपत्रांची तयारी आणि नोंदणी प्रक्रिया.
कराराची अटी आणि नियम ठरवणे.
यशस्वी नोंदणीसाठी संबंधित कार्यालयाकडे कागदपत्रे सादर करणे.